महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 29, 2021, 2:12 AM IST

ETV Bharat / videos

VIDEO : ....म्हणून भाजपाने नागपूरमधील आपले नगरसेवक अज्ञातस्थळी हालवले

नागपूर - विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थेतून होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजार होऊ लागला आहे. यात भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांच्यातील निवडणूकीची रंगत आणखी वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नगर सेवक फुटण्याची भीतीमुळे त्यांना पर्यटनवारीसाठी चक्क विमानाने रवाना करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details