महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 30, 2020, 4:10 PM IST

ETV Bharat / videos

ऋषी कपूर यांचे चित्रपट पाहून मी लहानाचा मोठा झालो - रवी किशन

मुंबई - अभिनेता रवी किशन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत दु: ख व्यक्त केलं आहे. मी त्यांचा अभिनय पाहून लहानाचा मोठा झालो, असे रवी किशन यांनी म्हटले आहे. ऋषी कपूर यांच्या काही आठवणी शेअर करून त्यांनी आदरांजली वाहिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details