महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 23, 2020, 9:55 AM IST

ETV Bharat / videos

B'Day Spl : आव्हानात्मक भूमिका घेऊन कंगना रनौत पुन्हा सज्ज, पाहा तिचा प्रवास

मुंबई - बॉलिवूड क्विन कंगना रनौतचा आज वाढदिवस आहे. २३ मार्च १९८७ साली कंगनाचा जन्म झाला होता. कंगनाने बॉलिवूडमध्ये नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. महिलाकेंद्रीत भूमिकांनाही योग्य न्याय देत तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. व्यायसायिक असो किंवा वैयक्तिक तिचे आयुष्य नेहमीच चर्चेत राहते. तिच्या वाढदिवसानिमित्त पाहुयात तिच्याविषयी काही खास गोष्टी.....

ABOUT THE AUTHOR

...view details