महाराष्ट्र

maharashtra

India Vs Pak पाहा, मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडबाहेर क्रिकेट चाहत्यांचा उत्साह

By

Published : Oct 23, 2022, 2:07 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

मेलबर्न ऑस्ट्रेलिया भारत विरुद्ध पाकिस्तान India vs Pakistan यांच्यात होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहेत. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ एक लाख प्रेक्षकांसमोर Melbourne Cricket Ground खेळतील. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडबाहेर उत्साही क्रिकेट चाहत्यांचा उत्साह Cricket fans cheer ओसांडून वाहत आहे. भारत पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून आज मेलबर्नमधील प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाले T20 World Cup Cricket fans cheer आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details