महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 12, 2022, 12:59 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ETV Bharat / videos

Mahavitaran Company Protest : म्हणून... विषाची बाटली घेऊन शिवसेनेचे कार्यकर्ते पोहोचले महावितरणच्या कार्यालयात

अमरावती नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कृषी पंपाला विज पुरवठा करणारे अनेक रोहित्र बंद आहे. त्यामुळे दिवसाला आठ तास सुरळीत विज पुरवठा मिळत नाही. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांसह चक्क विषारी द्रव्याची बाटली सोबत घेऊन; विजवितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता Shiv Sena taluka chief and farmers of Nandgaon Khandeshwar taluka कार्यालयात धडक दिली. आणि चार तास ठिय्या protested at Mahavitaran Company आंदोलन केले. तसेच शेतकऱ्यांनी नारेबाजी करत आक्रोश व्यक्त केला. तेव्हा तीन दिवसांत कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी अश्वासन मिळाल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details