महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 30, 2022, 10:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ETV Bharat / videos

Oppose to Governor statement : राज्यपालांचे विधान मुंबईसाठी घातक?

मुंबई - राज्यपाल भगतसिंह केश्यारी ( Governor Bhagat Singh Keshyari ) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सर्वच ठिकाणी बघायला भेटत आहेत. राज्यभरातून त्यांच्या या विधानाला विरोध ( Oppose to Governor statement ) होत असताना आता व्यापारी सामान्य जनतेमधून सुद्धा राज्यपालांच्या या विधानाचा विरोध होत आहे. दक्षिण मुंबईतील काही व्यापारी, सामान्य नागरिक यांच्याशी राज्यपालांच्या वादग्रस्थ विधानाबद्दल आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी खास बातचीत केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details