महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 1, 2021, 6:17 AM IST

ETV Bharat / videos

सौर उर्जेने स्वयंपूर्ण असलेले महर्षी दयानंद विद्यापीठ

हैदराबाद - एकविसावे शतक हे आधुनिक क्रांतीचे शतक आहे. गेल्या दशकभरापासून विविध क्षेत्रांत आपण अतिशय वेगाने प्रगती केली आहे. विकासासाठी वापरल्या जाणाऱया ऊर्जेसाठी विविध पर्याय शोधले जात आहेत. यात सौर ऊर्जा हा सर्वात उत्तम आणि स्वस्त पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. याच सौर ऊर्जेचा वापर करून हरियाणातील एका विद्यापीठाने इतरांसमोर आदर्श घालून दिला आहे. रोहतकच्या महर्षी दयानंद विद्यापीठाने जॅक्सन नावाच्या कंपनीसोबत करार करून विद्यापीठात 500 किलोवॅट्स क्षमतेचे दोन सोलर प्लँट लावले आहेत. यातून विद्यापीठ आपली वीजेची गरज तर भागवतेच शिवाय शिल्लक असलेली वीज विकून पैसेही मिळवत आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details