महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात तरुणाची दगडाने ठेचून हत्या, परिसरात भीतीचे वातावरण

By

Published : Apr 17, 2019, 4:57 PM IST

Updated : Apr 17, 2019, 6:00 PM IST

हत्या झालेला तरुण

2019-04-17 16:46:41

अर्जुन वाजगे या तरुणाची बाहेर ठिकाणी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह पाबळ येथे टाकला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिरूर तालुक्यातील पाबळ गाव

पुणे - ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ येथे तरुणाची दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली. अज्ञात तरुणांनी ही हत्या केली असून हल्लेखोर फरार झाल आहेत. अर्जुन वाजगे असे मृताचे नाव असून तो नारायणगाव येथील रहिवासी आहे.

अर्जुन वाजगे या तरुणाची बाहेर ठिकाणी दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह पाबळ येथे टाकला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणाची हत्या कशासाठी करण्यात आली? याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

Last Updated : Apr 17, 2019, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details