महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Crushed Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले वृद्ध महिलेसह चार मुलांचे तोडले लचके

कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनेत हल्ली वारंवार घडत (crushed dog bite in Yeola) आहे. एरंडगाव बुद्रुक व खुर्द या दोन्ही ठिकाणी इंदूबाई गायकवाड वय 65 वर्ष असून व साई गायकवाड, हर्ष गाढे, रोहित कापडने, आरोही गांगुर्डे, साई गायकवाड चार लहान मुलांना देखील या पिसाळलेल्या कुत्र्याने पाठीवर, कमरेवर, दोन्ही हाताला चावा (crushed dog bite elderly woman and four children) घेतला.

By

Published : Oct 30, 2022, 11:53 AM IST

Crushed Dog Bite
पिसाळलेला कुत्रा चावला

येवला (नाशिक) :कुत्र्यांनी चावाघेतल्याच्या घटनेत हल्ली वारंवार घडत (crushed dog bite in Yeola) आहे. येवला शहरासह ग्रामीण भागात घटनेत वाढ होत आहे. एरंडगाव बुद्रुक व खुर्द या दोन्ही ठिकाणी इंदूबाई गायकवाड वय 65 वर्ष असून व साई गायकवाड, हर्ष गाढे, रोहित कापडने, आरोही गांगुर्डे, साई गायकवाड चार लहान मुलांना देखील या पिसाळलेल्या कुत्र्याने पाठीवर, कमरेवर, दोन्ही हाताला चावा (crushed dog bite elderly woman and four children) घेतला.

जिल्हा उपरूग्णालयाने दखल घ्यावी :सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. रावसाहेब आहेर व काही ग्रामस्थांनी तातडीने सर्व रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या ठिकाणी वाल्मिक आहिरे यांनी तातडीने इलाज करून त्यांच्या सर्वांवर प्राथमिक उपचार केले. यावेळी सुनील गायकवाड यांनी प्रशासनाने व जिल्हा उपरूग्णालयाने इंजेक्शन उपलब्ध करून तातडीने या घटनेची दखल घ्यावी व ताबडतोब उपाययोजना करावी असे मत व्यक्त (crushed dog in Yeola) केले.

प्रतिक्रिया देताना ग्रामस्थ

प्राथमिक उपचार :लोकांमध्ये रेबीज या आजाराबाबत आणि वैद्यकीय उपचारांबाबत जनजागृती नसल्याने लोक उशीरा डॉक्टरांकडे उपचारांसाठी पोहोचतात. काही प्रकरणात रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होईपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो. रेबीज व्हायरस प्राण्यांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणं सर्वांत महत्त्वाचं आहे. प्राणी चावल्यामुळे जखम झालेल्या जागेवरची लाळ लवकरात लवकर स्वच्छ करावी. पाणी आणि साबणाने जखमेचा भाग 15 मिनिटं स्वच्छ धूवावा. जखम धुवून झाल्यानंतर त्यावर अॅन्टिसेप्टिक लावावं. साबण किंवा व्हायरसविरोधी पदार्थ (अल्कोहोल, प्रोव्हिडोन आयोडिन) उपलब्ध नसेल तर जखम पाण्याने धूवावी. जखमेत संसर्ग होऊ नये यासाठी टीटॅनसचं इंजेक्शन घ्यावं. कुत्रा चावलेल्या रुग्णाला मानसिक आधार द्यावा. तात्काळ डॉक्टर किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी.

ABOUT THE AUTHOR

...view details