महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 10, 2019, 2:55 PM IST

Updated : Nov 10, 2019, 3:39 PM IST

ETV Bharat / state

नागपूर एअर फेस्ट २०१९ : वायुसेनेतील लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींचे सादरीकरण

'नागपूर एअर फेस्ट - २०१९ ' या विषेश एअर शोमध्ये वायुसेनेतील लढाऊ विमानांनी आकाशात विविध चित्तथरारक कसरती सादर केल्या. या शोमध्ये सारंग हेलिकॉप्टरचे पथक, सूर्यकिरण हे विमानांचे पथक तसेच आकाशगंगा हे स्काय डाईव्हर्सचे पथक यांनी त्यांच्या खास हवाई कसरतींचे सादरीकरण केले.

वायुसेनेतील लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींचे सादरीकरण

नागपूर -भारतीय वायुसेनेचा ८७ वा स्थापना दिवस आणि भारतीय वायुसेना मेंटनन्स कमांड नागपूर युनिटच्या ६५व्या वर्धापनदिनानिमित्त 'नागपूर एअर फेस्ट - २०१९ ' या विषेश एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे.

वायुसेनेतील लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतींचे सादरीकरण

या एअर शोमध्ये वायुसेनेतील लढाऊ विमानांनी आकाशात विविध चित्तथरारक कसरती सादर केल्या. या शोमध्ये सारंग हे हेलिकॉप्टरचे पथक, सूर्यकिरण विमानांचे पथक तसेच आकाशगंगा हे स्काय डाईव्हर्सचे पथक आणि त्यांच्या खास हवाई कसरतींचे सादरीकरण झाले. सकाळी दहा वाजता या शोला सुरुवात झाली. त्यापूर्वी एनसीएसीकडून 'एयरो मॉडेलिंग'शो सादर करण्यात आला.

हेही वाचा - भारतीय वायुसेना दिवस :लढाऊ विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह पार पडला विशेष कार्यक्रम

Last Updated : Nov 10, 2019, 3:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details