महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 6, 2021, 8:10 PM IST

ETV Bharat / state

प्रसिद्व अभिनेता आणि हास्य कलाकार जॉनी लिव्हर यांनी घेतली लस

तिसऱ्या टप्प्याच्या 6 व्या दिवशी सिनेस्टार आणि प्रसिद्ध हास्य कलाकार जॉनी लिव्हर यांनी कोरोनाची लस घेतली. जॉनी लिव्हर यांनी आपल्या खास शैलीत बीकेसीच्या जंम्बो कोविडचे प्रमुख डॉ. राजेश ढेरे यांची स्तुती केली. ते म्हणाले की, जंम्बो कोविड सेंटरच्या सुविधा फार चांगल्या आहेत वातावरण उत्तम आहे.

मुंबई
मुंबई

मुंबई- राज्यात सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्याच्या 6 व्या दिवशी सिनेस्टार आणि प्रसिद्ध हास्य कलाकार जॉनी लिव्हर यांनी कोरोनाची लस घेतली. जॉनी लिव्हर यांनी आपल्या खास शैलीत बीकेसीच्या जंम्बो कोविडचे प्रमुख डॉ. राजेश ढेरे यांची स्तुती केली. ते म्हणाले की, जंम्बो कोविड सेंटरच्या सुविधा फार चांगल्या आहेत वातावरण उत्तम आहे.

मुंबई

जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर सोशल मीडियावर फार एक्टिव्ह असते. जॅमीचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जॅमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. या व्हिडिओत जॅमी, वडील जॉनी लिव्हर आणि तिचा भाऊ जॅसी लिव्हर आहेत. या व्हिडीओत ते A-star च्या Don’t touch me या गाण्यावर डान्स केला. हे गाणे करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तयार करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details