जालना- भोकरदन तालुक्यातील रजाळा येथील एका तरुणाने आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून गावातील जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट दिला आहे. अविनाश उर्फ विजय बोर्डे, असे या तरुणाचे नाव आहे.
वाढदिवसाचा खर्च टाळून तरुणाने दिला शाळेला संगणक भेट - जालना जिल्हा बातमी
आजकाल समाजामध्ये तरुण वाढदिवसाला ज्या पद्धतीने डीजे लावून, फटाके वाजवून वायफळ खर्च करतात. मात्र, विजयने हा वायफळ खर्च न करता शाळेला संगणक भेट देत एक चांगला संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे.

शाळेला संगणक भेट
हेही वाचा - जालना जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता, भाजपला शह
आजकाल समाजामध्ये तरुण वाढदिवसाला ज्या पद्धतीने डीजे लावून, फटाके वाजवून वायफळ खर्च करतात. मात्र, विजयने हा वायफळ खर्च न करता शाळेला संगणक भेट दिला आहे. त्याच्या या उपक्रमाचे गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे.