महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात मानाच्या गणपतींच्या प्रतिकृतीची मागणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक ठिकाणी गणपतीचे स्टॉल उभे राहिले आहेत. यंदा फेटेवाला, जिरेटोप घातलेला, बाबू गेनू ,तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ, मंडई, कसबा, भाऊ रंगारी अशा मानाच्या गणपतींच्या प्रतिकृतींच्या मूर्ती घेण्याकडे गणेशभक्तांचा कल आहे.

By

Published : Sep 4, 2021, 10:35 PM IST

Ganapati
Ganapati

पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक ठिकाणी गणपतीचे स्टॉल उभे राहिले आहेत. यंदा फेटेवाला, जिरेटोप घातलेला, बाबू गेनू ,तांबडी जोगेश्वरी, दगडूशेठ, मंडई, कसबा, भाऊ रंगारी अशा मानाच्या गणपतींच्या प्रतिकृतींच्या मूर्ती घेण्याकडे गणेशभक्तांचा कल आहे.

गणपतींच्या प्रतिकृतीची मागणी


कोरोनामुळे गेले दोन वर्षे शाडू पीओपी आणि पर्यावरणपूरक गणपतींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे गणपती विसर्जन करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. हे लक्षात घेता शाडू आणि मातीच्या गणपतीची मागणी यावर्षी वाढली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी तरुण उद्योजक सुनील कांबळे यांच्याशी बातचीत केली.
हेही वाचा -ईडीचा वापर करून केंद्र सरकारकडून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न - शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details