महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 8, 2022, 8:31 PM IST

ETV Bharat / city

Abuse To Governor : राज्यपालांना ट्विटरवर शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस अटक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( abuse to governor Bhagat Singh Koshyari ) यांना ट्विटरवर शिवीगाळ ( abusing to Koshyari on twitter ) केल्याप्रकरणी मुंबईत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सीआययू पथकाने ( Mumbai Crime branch CIU team action ) एका आरोपीला अटक केली आहे. प्रदीप भालेकर ( pradeep bhalekar arrested abusing governer ) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी प्रदीप भालेकरला कुरार येथून अटक ( mumbai police arrested accused abusing governor ) केली आहे.

mumbai police arrested accused abusing governor
राज्यपालांना ट्विटरवर शिवीगाळ करणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई :महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( abuse to governor Bhagat Singh Koshyari ) यांना ट्विटरवर शिवीगाळ ( abusing to Koshyari on twitter ) केल्याप्रकरणी मुंबईत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सीआययू पथकाने ( Mumbai Crime branch CIU team action ) एका आरोपीला अटक केली आहे. प्रदीप भालेकर ( pradeep bhalekar arrested abusing governer ) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी प्रदीप भालेकरला कुरार येथून अटक ( mumbai police arrested accused abusing governor ) केली आहे. दरम्यान भालेकरला पुढील तपासासाठी हे प्रकरण मुंबई सायबर सेलकडे सोपवण्यात आले आहे. आरोपी प्रदीप भालेकर हा मुंबई विकास आघाडी नावाच्या संघटनेचे अध्यक्ष असल्याची तपासात माहिती मिळाली आहे.

अनेक नेत्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट-सोशल मीडियावर अनेक नेत्यांना ट्रोल केले जाते. अनेक आक्षेपार्ह पोस्ट टीका केली जाते. आपल्या विचारधारेच्या विरोधात किंवा आपल्या राजकीय पक्षाच्या विरोधातील भूमिका एखाद्या व्यक्तीने वा नेत्याने घेतल्यास त्याच्या विरोधात टीकांचा भडीमार केला जातो. ही टीका करताना अनेकदा ट्रोलर्सकडून मर्यादा पाळल्या जात नाहीत आणि अत्यंत हीन व खालच्या शब्दांमध्ये कॉमेंट केल्या जातात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सायबर सेल कारवाई करत असतो. अशातच आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सीआययूने एका व्यक्तीला अटक केली आहे. प्रदीप भालेकर या व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा-Bhandara rape case : भंडारा बलात्कार प्रकरणी लाखनी येथील दोन पोलीस निलंबित

ABOUT THE AUTHOR

...view details