महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 2, 2021, 6:46 PM IST

ETV Bharat / bharat

Dam Safety Bill : राज्यसभेत धरण सुरक्षा विधेयक 2019 मंजूर

नवी दिल्ली - राज्यसभेत धरण सुरक्षा विधेयक 2019 ( Dam Safety Bill 2019 ) मंजूर झाले आहे. या विधेयकामुळे भारतामधील विशिष्ट अशा धरणांची देखरेख, तपासणी, काम आणि देखभाल करण्याची परवानगी नियामक संस्थेला ( regulatory body ) मिळणार आहे.

Rajya Sabha passes The Dam Safety Bill
धरण सुरक्षा विधेयक 2019 मंजूर

नवी दिल्ली- राज्यसभेत धरण सुरक्षा विधेयक 2019 ( Dam Safety Bill 2019 ) मंजूर झाले आहे. या विधेयकामुळे भारतामधील विशिष्ट अशा धरणांची देखरेख, तपासणी, काम आणि देखभाल करण्याची परवानगी नियामक संस्थेला ( regulatory body ) मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details