महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ड्रोनच्या नजरेतून पाहा श्रीशैलम धरणाचे मनमोहक दृश्य

श्री शैलम धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणामधून पाण्याचा विसर्ग होतानाचे मनमोहक दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.

By

Published : Aug 12, 2019, 8:14 PM IST

ड्रोनच्या नजरेतून पाहा श्री शैलम धरणाचे मनमोहक दृश्य

हैदराबाद - दक्षिणेकडील काही राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. आंध्र प्रदेशमधील नद्या आणि जलाशय भरली आहेत. त्यामुळे श्रीशैलम धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणामधून पाण्याचा विसर्ग होतानाचे मनमोहक दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.


धरणातून कृष्णा नदीत होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे अद्भुत दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले आहे. येथील मनमोहक आणि प्रशंसनीय निसर्गरम्य देखावा पर्यटकांना भुरळ घालत आहे.

ड्रोनच्या नजरेतून पाहा श्री शैलम धरणाचे मनमोहक दृश्य
आंध्र प्रदेशमधील कृष्‍णा नदीवर श्रीशैलम धरण आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा जलविद्युत प्रकल्प येथे कार्यान्वित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details