महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 11, 2020, 7:01 PM IST

ETV Bharat / bharat

राजस्थान: जयपूरमधल्या सेंट्रल जेलमधील कैदी कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना पॉझिटिव्ह कैद्याच्या बराकमधील इतर कैद्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण तुरुंगाला सॅनिटाईझ करण्यात आले आहे.

CORONA
जयपूरमधील सेंट्रल जेलमधील कैदी कोरोना पॉझिटिव्ह

जयपूर - राजस्थानातील जयपूर सेंट्रल कारागृहातील कैद्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर तुरुंग प्रशासनात खळबळ माजली. या कैद्याला सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दारु तस्करी खटल्यात त्याला अटक करण्यात आली होती.

जयपूरमधील सेंट्रल जेलमधील कैदी कोरोना पॉझिटिव्ह

या कैद्याच्या बराकमधील इतर कैद्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण तुरुंगाला सॅनिटाईज करण्यात आले आहे. या कैद्याच्या कुटुंबीयांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. तुरुंगात आधीच दाटीवाटीने कैद्यांना ठेवलेले असते त्यामुळे कोरोनाच धोका इतर कैद्यांमध्ये पसरण्याचा शक्यता अधिक आहे. तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details