महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 1, 2022, 12:16 AM IST

ETV Bharat / bharat

1 july panchang : कधी आहे आजचा अमृत काळ? आज काय असेल सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ? जाणून घ्या, आजचे पंचांग

आज काय असेल सुर्योदय आणि सुर्यास्ताची वेळ, कधी आहे आजचा अमृत काळ?, आजचा नक्षत्र काय आहे, जाणुन घ्या ज्योतिषी शिव मल्होत्रा ​​यांच्याकडून आजचे पंचांग.

1 july panchang
आजचे पंचांग

हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पंचांगाच्या माध्यमातून वेळ आणि काळाची अचूक गणना केली जाते. मुळात पंचांग हे पाच भागांचे बनलेले असते. तीथी, नक्षत्र, वार, योग आणि करण हे पाच भाग आहेत. ज्योतिषी शिव मल्होत्रा ​​यांच्याकडून आजचे पंचांग जाणून घ्या.

आजची तारीख - 1 जुलै 2022, शुक्रवार

ऋतू - वर्षा

आजची तीथी -आषाढ शुक्ल द्वितीया

आजचे नक्षत्र - पुष्य

अमृत काळ - 06:55 ते 08:38

राहूकाळ - 10:21 ते 12:04

सूर्योदय - 05:12 सकाळी

सूर्यास्त - 06:55 सायंकाळी

ABOUT THE AUTHOR

...view details