ETV Bharat / city

سوپور میں سرچ آپریشن - سوپور میں سکیورٹی فورسز

شمالی کشمیر کے ضلع بارہمولہ سوپور کے علاقے براڈ میں سکیورٹی فورسز نے سرچ آپریشن کا آغاز کیا۔

سوپور میں سرچ آپریشن
author img

By

Published : Nov 24, 2019, 12:07 PM IST

شمالی کشمیر کے ضلع بارہمولہ سوپور کے علاقے براڈ میں سکیورٹی فورسز نے سرچ آپریشن کا آغاز کیا۔
اس علاقے میں فورسز کو عسکریت پسندوں کے چھپے رہنے کی اطلاع ملی تھی۔
مزید تفصیلات کا انتظار ہے۔

شمالی کشمیر کے ضلع بارہمولہ سوپور کے علاقے براڈ میں سکیورٹی فورسز نے سرچ آپریشن کا آغاز کیا۔
اس علاقے میں فورسز کو عسکریت پسندوں کے چھپے رہنے کی اطلاع ملی تھی۔
مزید تفصیلات کا انتظار ہے۔

Intro:माझ्या आयूष्यात " असं " बघीतलं नाही,म्हणून व्यथित;कुणीही बसा,बळीराजाचे प्रश्न सोडवा;व्यथित शिक्षकाची प्रतिक्रिया

चंद्रपूर

महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय घडामोडीने मी व्यथित झालो.माझ्या पुर्ण आयुष्यात अस घडतांना बघीतल नाही. मला अस्वस्थ वाटु लागलयं.त्यामुळे मि सूट्टीचा अर्ज टाकला.सरकार कुणाचेही बसो पण ते लवकर बसावे.बळीराजा संकटात आहे,त्याला त्वरित मदतीचा हात द्यावा अशी प्रतिक्रिया जहीर सय्यद यांनी व्यक्त केली. जहीर सय्यद यांनी लिहीलेला सूट्टीचा अर्ज सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.

जहीर सय्यद हे पेशाने शिक्षक आहेत. ते चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथिल सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात शिकवतात. त्यांना राज्यात आलेल्या राजकीय भूकंपाचा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी सय्यद यांना सुट्टी हवी आहे. सय्यद यांनी यासाठी थेट प्राचार्यांना अर्ज केला असून मला एका दिवसाची सुट्टी हवी असल्याची मागणी केली आहे. सय्यद यांच्या सूट्टीचा अर्ज सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. दिवसभर या अर्जावर सोशल मिडीयावर चर्चा सूरु होती.दरम्यान जहीर सय्यद यांनी अर्जा मागिल कारणाचा आज उलगडा केला.Body:विडीओ प्रतिक्रिया
जहीर सय्यद, शिक्षक Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.