ETV Bharat / technology

Samsung Galaxy A06 स्मार्टफोन लॉन्च, HD+ स्क्रीन आणि 50MP ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप - Samsung Galaxy A06 Launched - SAMSUNG GALAXY A06 LAUNCHED

Samsung Galaxy A06 Launched : Samsung Galaxy A06 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. त्यात 6.7 इंच HD+ स्क्रीन आणि 50MP ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप सारखी वैशिष्ट्ये आहेत.

Samsung Galaxy A06
Samsung Galaxy A06 (Samsung)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 4, 2024, 4:07 PM IST

हैदराबाद Samsung Galaxy A06 Launched : सॅमसंगनं आपला नवीन स्मार्टफोन भारतीय मोबाइल बाजारात लॉन्च केला आहे. Samsung Galaxy A06 असं या फोनचं नाव आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. या हँडसेटमध्ये अनेक चांगले फिचर, 50MP कॅमेरा तसंच 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

हँडसेटची किंमत 9,999 पासून सुरू : Samsung Galaxy A06 च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, हा हँडसेटची किंमत 9,999 पासून सुरू होतेय. ज्यामध्ये 4GB + 64GB स्टोरेज उपलब्ध आहे. याशिवाय, 4GB + 128GB व्हेरिएंट 11,499 रुपयांना उपलब्ध असेल. सॅमसंग ए सीरीजचा हा हँडसेट सॅमसंग इंडिया ई-स्टोअरवर उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत, ते लवकरच मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट तसंच ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध करून दिला जाईल.

Samsung Galaxy A06 : Samsung Galaxy A06 मध्ये 6.7-इंचाचा IPS LCD पॅनेल आहे. जो HD+ रिझोल्यूशनसह येतो. यामध्ये यूजर्सना 60Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. या सॅमसंग हँडसेटमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट आणि Mali-G52 MP2 GPU वापरण्यात आला आहे. यासह, 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजचे देण्यात आलं आहे. यामध्ये 1TB पर्यंतचं मायक्रोएसडी कार्ड टाकता येतं.

Samsung Galaxy A06 चा कॅमेरा सेटअप : Samsung Galaxy A06 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP चा प्राथमिक कॅमेरा आणि 2MP चा दुय्यम कॅमेरा आहे. हा सॅमसंग फोन 8MP सेल्फी कॅमेरासह येतो.

बॅटरी आणि चार्जर : Samsung Galaxy A06 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे. जी 25W फास्ट चार्जिंगसह येते. यात ब्लूटूथ v5.3, GPS आणि USB Type-C पोर्ट देखील आहे.

Samsung Galaxy A06 चे OS : हा मोबाईल One UI 6.1 आधारित Android 14 वर काम करतो. या हँडसेटला तीन वर्षांसाठी दोन ओएस अपडेट्स आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळतील. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं तर, यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सिस्टम आहे.

हे वाचलंत का :

  1. 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या 'हा' 5G फोन - Infinix Hot 50 5G
  2. स्मार्टफोनवर गेम खेळण्याची खूप आवड आहे? घ्या 'हे' बेस्ट गेमिंग स्मार्टफोन - Best gaming smartphone
  3. तुमचा फोन वारंवार गरम होतो? 'या' सेटिंग्ज बदला,...अन्यथा होणार मोठा घात - phone overheats

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.