ETV Bharat / sports

विराट कोहलीकडे आहेत महागडी घड्याळं; किंमत बघून डोळे होतील पांढरे - Virat Kohli - VIRAT KOHLI

Virat Kohli Expensive Watches Price : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीकडे 10 महागडी घड्याळं आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या घड्याळांची किंमत सांगणार आहोत. त्यांची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Virat Kohli
विराट कोहली (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 31, 2024, 4:11 PM IST

नवी दिल्ली Virat Kohli Expensive Watches Price : भारताचा स्टार क्रिकेटर आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा देशातील आघाडीच्या फलंदाजांपैकी एक आहे. आपल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोहलीनं क्रिकेट विश्वात अनेक विक्रम केले आहेत. कोहली केवळ क्रीडा क्षेत्रातच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. तो हजारो कोटी रुपयांचा मालक आहेत.

Virat Kohli
विराट कोहली (IANS Photo)

कोहलीचं आलिशान घर : कोहलीचं आलिशान घर आणि गाड्या आहेत. त्याच्याकडे अनेक महागडी घड्याळंही आहेत. त्याच्याकडं एक-दोन नव्हे तर 10 महागडी घड्याळं आहेत. जर तुम्ही त्यांच्या किमती एकामागून एक जाणून घेतल्या असतील, तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. तर या बातमीत जाणून घ्या कोहलीची कोणती घड्याळं आहेत आणि त्यांची किंमत किती आहे.

Virat Kohli
विराट कोहली (IANS Photo)

विराट कोहलीची महागडी घड्याळं आणि त्यांची किंमत :

  • रोलेक्स डेटोना : 4.6 कोटी रुपये
  • प्लॅटिनम रोलेक्स डेटोना आइस ब्लू डायल आणि ब्राउन सिरेमिक बेझलसह : 1.23 कोटी रुपये
  • प्लॅटिनम पाटेक फिलिप ग्रँड कॉम्प्लिकेशन : 2.6 कोटी रुपये
  • पाटेक फिलिप नॉटिलस : 1.14 कोटी रुपये
  • रोलेक्स ऑइस्टर परपेचुअल स्काई-ड्वेलर : 1.8 कोटी रुपये
  • रोलेक्स डेटोना व्हाइट डायल : 3.2 कोटी रुपये
    Virat Kohli
    विराट कोहली (IANS Photo)
  • ऑडेमर्स पिगुएट रॉयल ओक डबल बैलेंस व्हील : 1.2 कोटी रुपये
  • 18 केटी गोल्ड रोलेक्स डेटोना ग्रीन डायल : 1.1 कोटी रुपये
  • रोलेक्स डे-डेट रोज गोल्ड ऑलिव डायल : 57 लाख रुपये
  • स्केलेटन कॉन्सेप्ट रोलेक्स : 86 लाख रुपये
Virat Kohli
विराट कोहली (ANI Photo)

विराट कोहलीला घड्याळं घालायला आवडतं. अशा स्थितीत त्याचे सोशल मीडियावर अनेक फोटो उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तो वेगवेगळ्या घड्याळात दिसत आहे. ही घड्याळं विराटचा लुकही वाढवतात.

Virat Kohli
विराट कोहली (IANS Photo)

हेही वाचा :

  1. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित-कोहलीच्या सुरक्षेला मोठा धोका; पाकिस्तानच्याच माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता - ICC Champions Trophy 2025
  2. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये व्हीलचेअर बास्केटबॉलच्या सन्मानासाठी गूगलचं खास 'डूडल' - Paris Paralympics 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.