राम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मुर्तीची स्थापना; पाहा फोटो - अयोध्या
अयोध्या Ayodhya Ram Mandir : रामनगरी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कारागीर आणि तज्ज्ञांची टीम कार्यरत आहे. त्याच बरोबर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे दररोज रामललासाठी तयार करण्यात येणाऱ्या मंदिराचे सुंदर आणि नवीन झलक शेअर केली जाते.
Published : Jan 21, 2024, 11:02 PM IST