सक्रिय राहू इच्छिता, तर करा 'हा' व्यायाम - monday motivation - MONDAY MOTIVATION
रविवारी आराम केल्यानंतर सोमवार काम करण्याची इच्छा अनेकांना होत नाही. सोमवारी तुम्ही सक्रिय राहू इच्छित असाल, तर वर्कआउट करा. व्यायाम केल्यानं तुमची उर्जा वाढेल, तणाव कमी होईल आणि तुम्हाचा आत्मविश्वास वाढेल. आज आम्ही तुम्हाला काही वर्कआउटचे सोपे मार्ग सांगणार आहोत. (ANI - Photo)
Published : Jun 17, 2024, 5:36 PM IST