ETV Bharat / photos

काय स्वस्त अन् काय महाग? वाचा आजचे क्रिप्टोकरन्सी, पेट्रोल डिझेल, भाजीपाला व सोने चांदीचे दर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 7:05 AM IST

Today Market Rate
मुंबई Today Market Rate : महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आज सोने चांदीच्या दरात थोडासा बदल झालाय. तर एपीएमसी मार्केटमध्ये शेपू आणि पडवळचे दर वाढले असून इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत. जाणून घ्या सर्वकाही....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.