सोने-चांदी, पेट्रोल-डिझेलसह आजचं संपूर्ण मार्केट जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.... - सोने चांदी दर
मुंबई Today Market Rate : महाराष्ट्रातील प्रमुख शहरात आज पेट्रोल डिझेलच्या दरात थोडासा बदल झालाय. तर एपीएमसी मार्केटमध्ये १०० जुड्याप्रमाणे शेपूच्या दरात १५०० रुपयांची वाढ झाली. पडवळच्या दरात १४०० रुपयांची वाढ झालीय. जाणून घ्या सर्वकाही....
Published : Feb 20, 2024, 7:38 AM IST