ETV Bharat / photos

Dharmaveer 2 Photo Gallery: 'धर्मवीर 2' चित्रपटाचा ट्रेलर लाँच, अभिनेता सलमानसह मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला लावली हजेरी - DHARMAVEER 2 - DHARMAVEER 2

Dharmaveer 2
'धर्मवीर 2' चित्रपट हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात प्रसाद ओकनं धर्मवीर आनंद दिघेंची तर क्षितिज दातेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका साकारली आहे. (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 10:35 AM IST

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.