ETV Bharat / entertainment

उर्फी जावेद स्टारर 'लव्ह सेक्स और धोखा 2'चा टीझर प्रदर्शित - love sex aur dhokha 2 teaser - LOVE SEX AUR DHOKHA 2 TEASER

Love Sex Aur Dhokha 2 Teaser OUT : उर्फी जावेद अभिनीत 'लव्ह सेक्स और धोखा 2'चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनला आहे.

Love Sex Aur Dhokha 2 Teaser OUT
'लव्ह सेक्स और धोखा 2' टीझर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 6:09 PM IST

Updated : Apr 2, 2024, 3:51 PM IST

मुंबई - Love Sex Aur Dhokha 2 Teaser OUT : एकता कपूर आणि दिबाकर बॅनर्जी यांच्या 'लव्ह सेक्स और धोखा 2' चित्रपटाचा टीझर आज 1 एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. 'लव्ह सेक्स और धोखा 2'चा टीझर पाहून अनेकजण धक्क झाले आहेत. हा टीझर 18 प्लस व्यक्ती पाहू शकतात. तसेच या चित्रपटाचा टीझर 18च्या खालील मुले पाहू शकत नाही. उर्फी जावेद आणि लोकप्रिय संगीतकार अन्नू मलिक देखील टीझरमध्ये दिसत आहेत. 'लव्ह सेक्स और धोखा 2' हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. टीझरची सुरुवातच एका अत्यंत अश्लील दृश्याने सुरू होते. 'लव्ह सेक्स और धोखा 2' हा चित्रपट 19 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

'लव्ह सेक्स और धोखा 2' टीझर रिलीज : एकता कपूरनं मोशन पोस्टर शेअर करून 'लव्ह सेक्स और धोखा 2' चित्रपटाची रिलीज डेट लॉक केली आहे. या चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर केल्यानंतर या पोस्टवर तिनं लिहिलं , ''हा व्हॅलेंटाइन सोपा नाही, समजून घ्या. 'लव्ह सेक्स और धोखा 'अशी नदी आहे, ज्यात बुडवावे लागतेचं. 'लव्ह सेक्स और धोखा 2' 19 एप्रिल 2024 तारखेला रिलीज होईल.'' या चित्रपटात प्रेमीयुगुलांच्या नात्यामधील खट्टूपणा, प्रेमात झालेला विश्वासघात आणि आजच्या प्रेमाचे वास्तव दाखविण्यात येणार आहे. आजचे इंटरनेट प्रेम किती यशस्वी आणि अयशस्वी आहे, यावर देखील प्रकाश टाकल्या जाणार आहे.

'लव्ह सेक्स और धोखा 2' चित्रपटाबद्दल : हा चित्रपट एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जीनं केलंय. 'लव्ह सेक्स और धोखा 2'मध्ये निमृत अहलुवालिया आणि उर्फी जावेद मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये मौनी रॉय आणि तुषार कपूर कॅमिओमध्ये असणार आहेत. हा चित्रपट एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी निर्मित केला आहे.

हेही वाचा :

  1. करीना, क्रिती, तब्बूच्या 'क्रू'ची उंच भरारी, तीन दिवसांत 30 कोटींची कमाई - Crew Box Office Day 3
  2. टायगर श्रॉफनं अक्षय कुमारला केलं 'एप्रिल फूल', प्रॅंक व्हिडिओ व्हायरल - APRIL FOOL
  3. अमिताभ बच्चनला आठवला धोकादायक स्टंट्स, ना सुरक्षा कवच ना व्हिएफएक्स - Amitabh Bachchan dangerous stunts

Last Updated : Apr 2, 2024, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.