ETV Bharat / state

Planted Trees In Home : घराला घरपण देणारी वृक्ष लागवड! महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सजवले घर - Women police planted trees

वाशिममध्ये सध्या महिला पोलीस कर्मचऱ्याचे एका अनोख्या कार्याची चर्चा सुरू आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी बेडरुमपासून ते किचनरुम पर्यंत वृक्षाची लागवड करून ऊन्हाला पर्याय शोधला आहे. (Women Police Planted Trees at Home) वाशिम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या वृश्रप्रेमी महिला पोलीस कर्मचारी मीनाक्षी भाकरे असे यांचे नाव आहे.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सजवले घर
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सजवले घर
author img

By

Published : Apr 4, 2022, 9:28 AM IST

वाशिम - एरवी कायद्याचा बडगा उगारून गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडणारे अनेक पोलीस कर्मचारी व अधिकारी राज्यात पाहिले आहेत. मात्र, वाशिममध्ये सध्या महिला पोलीस कर्मचऱ्याचे एका अनोख्या कार्याची चर्चा सुरू आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी बेडरुमपासून ते किचनरुम पर्यंत वृक्षाची लागवड करून ऊन्हाला पर्याय शोधला आहे. (Women Police Planted Trees at Home) वाशिम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या वृश्रप्रेमी महिला पोलीस कर्मचारी मीनाक्षी भाकरे असे यांचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस कर्मचारी

घरात नैसर्गिक वातावरण रहावे - उत्तर भारतात आलेली उष्णतेची लाट महाराष्ट्रातदेखील धडकली असून, वाशिम जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर गेला आहे. लाहीलाही करणाऱ्या या उष्णतेची लोटे पासून स्वतःचे परिवाराचे रक्षण व्हावे व घरात नैसर्गिक वातावरण रहावा म्हणून या मीनाक्षी भाकरे महिला पोलीस कर्मचऱ्याने लढवलेली शक्कल कौतुकास्पदच म्हणावे लागेल.

सर्वांनी पर्यावरणचे रक्षण करावे - मीनाक्षी भाकरे यांनी या आधी त्यांचे कार्यालयातील वृक्षाची पण चांगल्या पद्धतीने देखरेख करून कार्यालय हिरवागार केले होते. मात्र, या जिल्ह्याच्या तापमानात होत असलेली वाढ पाहता त्यांनी आपले घरपण हिरवागार केले आहे. त्यामुळे त्यांच्या घरी येणारा प्रत्येक व्यक्ती नैसर्गिक वातावरणात आल्याचा आनंद घेतो. दरम्यान, मीनाक्षी यांनी त्यांच्या सारखा उपक्रम सर्वांनी राबवून पर्यावरणचे रक्षण करण्याचा सल्लाही नागरिकांना दिला आहे.

हेही वाचा - Price of Petrol & Diesel : इंधन दराचा भडका! पेट्रोल 118 पार, तर डिझेल 103 प्रति लिटर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.