वाशिम- राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित केल्या आहेत. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी आणि त्याअंतर्गत असलेल्या 6 पंचायत समितींच्या 104 जागांसाठी 7 जानेवारीला मतदान होणार आहे. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची व कार्यकर्त्यांची एकच गर्दी बघायला मिळाली. मंगळवारी अर्जाची छाननी होणार असून 25 तारखेला चिन्ह वाटप होणार आहेत. चिन्ह वाटप झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 8 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
वाशिम जिल्हा परिषद निवडणूक : उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी गर्दी - वाशिम जिल्हा परिषद
राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. निवडणुकांसाठी मतदान 7 जानेवारीला होणार आहे. तर 8 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
वाशिम- राज्य निवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित केल्या आहेत. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी आणि त्याअंतर्गत असलेल्या 6 पंचायत समितींच्या 104 जागांसाठी 7 जानेवारीला मतदान होणार आहे. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची व कार्यकर्त्यांची एकच गर्दी बघायला मिळाली. मंगळवारी अर्जाची छाननी होणार असून 25 तारखेला चिन्ह वाटप होणार आहेत. चिन्ह वाटप झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 8 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
अँकर: राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक जाहीर केल्यानंतर वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी आणि त्याअंतर्गत असलेल्या 06 पंचायत समितींच्या 104 जागांसाठी 7 डिसेंबर ला मतदान होणार आहे तसेच 8 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता..
त्यामुळं जिल्ह्यातील सर्वच तहशीलवर उमेदवारी भरण्यासाठी एकच गर्दी बघावयास मिळाली आहे आज अर्जाची छाननी होणार असून,25 तारखेला चिन्ह वाटप होणार आहेत चिन्ह वाटप झाल्यावरच निवडणूकिच चित्र स्पष्ट होणार आहे.…..Body:जि प व प सं निवडणूक...अर्जाची छाननी आजConclusion:जि प व प सं निवडणूक...अर्जाची छाननी आज