ETV Bharat / state

कारंजा-दारव्हा मार्गावर भीषण अपघात, दोघे ठार - भीषण

कारंजा-दारव्हा रस्त्यावर एसटी बस आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. यात दोघे ठार झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहने
author img

By

Published : Aug 29, 2019, 7:36 PM IST

वाशिम - कारंजा-दारव्हा रस्त्यावर एसटी बस आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. यात दोघे ठार झाले आहेत.

घटनास्थळावरी दृश्ये

या अपघातात चिरडल्याने दुचाकी चालक प्रकाश ठक हे जागीच ठार झाले. तर पप्पू मॅकेनिक गंभीर जखमी झाले. पप्पू यांच्यावर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

Intro:एसटी बस मोटरसायकल मध्ये भीषण अपघात...दोन ठार

वाशिम : कारंजा-दारव्हा रोडवर एस टी बस आणि मोटारसायकल चा अचानक भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहे..

कारंजा-दारव्हा रोडवर एस टी बस आणि मोटारसायकल चा अचानक भीषण अपघात झाला या अपघातात प्रकाश ठक नामक व्यक्ती जागीच ठार झाला तर पप्पू मॅकेनिक गंभीर जखमी झाला, त्यांना उप जिल्हा रुग्णालय कारंजा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात होते उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आल्याची माहिती आहे....Body:एसटी बस मोटरसायकल मध्ये भीषण अपघात...दोन ठार
Conclusion:एसटी बस मोटरसायकल मध्ये भीषण अपघात...दोन ठार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.