वर्धा - जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या 24 डिसेंबरला पार पडणार आहे. ही बैठक नवननियुक्त पालकमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मात्र, नियोजित डीपीडीसीच्या बैठकीवरून एक गोंधळ समोर आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरून दोन नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती रद्द केल्याचे पत्र खासदार तडस यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आणले आहे. यामध्ये केवळ आमदार पंकज भोयर आणि समीर कुणावर यांच्याच नावाचा समावेश आहे. असे असले तरी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचे सदस्यत्व कायम असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे सध्या हा गोंधळ समोर आला आहे.
जिल्हा नियोजन समितीतून दोन आमदारांची नियुक्ती रद्द; खासदार तडसांकडून आंदोलनाचा इशारा - आमदार समीर कुणावर
दोन आमदारांच्या नावाने निघालेल्या पत्रामुळे लोकप्रतिनिधीनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. याविरोधात वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशारा खासदार रामदास तडस यांनी दिला. अशा प्रकारे सदस्यत्व रद्द करण्याता प्रकार म्हणजे त्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नाम निर्देशित सदस्य म्हणून आमदारांचे सदस्यत्व रद्द झाल्याने आता त्यांनी ग्रामपंचायत स्तराचे प्रश्न विधीमंडळात मांडायचे काय? असा सवाल तडस यांनी केलाय
वर्धा - जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या 24 डिसेंबरला पार पडणार आहे. ही बैठक नवननियुक्त पालकमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मात्र, नियोजित डीपीडीसीच्या बैठकीवरून एक गोंधळ समोर आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदावरून दोन नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती रद्द केल्याचे पत्र खासदार तडस यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आणले आहे. यामध्ये केवळ आमदार पंकज भोयर आणि समीर कुणावर यांच्याच नावाचा समावेश आहे. असे असले तरी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी मात्र त्यांचे सदस्यत्व कायम असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे सध्या हा गोंधळ समोर आला आहे.
mh_wardha_niyojan_samiti_pc_pkg_7204321
निययोजन समितीतून दोन आमदारांची नियुक्ती रद्दच्या पत्राने खळबळ? की संभ्रम
पत्रकार परिषदेत दिला खासदार तडस यांनी आंदोलनाचा इशारा
वर्धा जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या 24 डिसेंबरला होऊ घातली आहे.ही बैठक नावननियुक्त पालकमंत्री नामदार सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. खासदार तडस यांनी घेतलेल्या विश्राम गृहातील पत्रकार परिषदेत नियोजन समितीच्या एका पत्राने चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. या पत्रात नियोजन समितीतुन 'नामनिर्देशित सदस्यची नियुक्ती रद्द केल्याचा उल्लेख आहे. पण असे असले तरी यामुळे संभ्रम आहे की गोंधळ हे कळले नाही. या पत्रामध्ये केवळ आमदार पंकज भोयर आणि समीर कुणावर यांच्या नावाचा समावेश आहेत. तेच जिल्हा नियोजन अधिकाऱ्याने विधिमंडळ सभासद म्हणून नियोजन समितीचे सदस्तव कायम असल्याचा सांगितले आहे.
दोन आमदारांच्या नावाने निघालेल्या पत्रामुळे लोकप्रतिनिधीनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. याविरोधात वेळप्रसंगी आंदोलन करू असा इशारा खासदार रामदास तडस यांनी दिला. हा त्यांच्या हक्कावर जनतेवर अन्याय आहे याचा निषेध करतो असेही म्हटले आहे.
या नाम निर्देशित सदस्य म्हणून सदस्तव रद्द झाल्याने आता ग्रामपंचायत स्तराचे प्रश्न आता विधीमंडळात मांडायचे काय? असा सवाल केलाय .येत्या २४ जानेवारीला आयोजित नियोजन समितीच्या बैठकीला जायचे की नाही, हा देखील प्रश्नच असल्याचे आमदार डॉ.पंंकज भोयर आणि समीर कुणावार म्हणाले.
शासनाच्या निर्णयानुसार नियोजन समितीअंतर्गत असलेल्या कार्यकारी समितीत पालकमंत्र्यांनी निवड केलेल्या दोन नामनिर्देशीत सदस्यांची नियुक्ती रद्द
केली आहे. हे दोन सदस्य आमदार समीर कुणावर आणि डॉ पंकज भोयर होते. हे सदस्यत्व रद्द झाल्याने पालकमंत्रयांच्या आदेशाने नव्याने सदस्यांची समितीवर निवड केली जाईल. दोन्ही आमदार नियोजन समितीचे सदस्य आहेतच. त्यांचे नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून कायम आहे. यामुळे आमदारांना नियोजन समितीच्या बैठकीचे निमंत्रण देणारे पत्र पाठविले असल्याचे नियोजन विकास अधिकारी अरवींद टेंभूर्णे यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना सांगितले.
आता मात्र नियोजन अधिकाऱ्यांच्या उत्तराने पुन्हा प्रश्न निर्माण होत आहे. खासदार तडस हे आंदोलन करणार का? आमदारांच्या हक्कावर या पत्राने खरंच गदा आलीय का? या प्रश्नांच्या उत्तरांचे 24 जानेवारीला पालकमंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या निययोजन समितीच्या बैठकीला काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Body:.Conclusion: