नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे पावट्याच्या (वालवड) दरात ५०० ते हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर सर्वच भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (Vegetables Rates Today) :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४००० रुपये ते ५००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४८०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ४००० रुपये ते ५००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६५००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ५५०० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते १०००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४४०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १६००० रुपये ते १८००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
पालेभाज्या (Vegetables rates today in apmc market) :
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २२००रुपये ते २००० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते १८०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १३०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते ९०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये