ETV Bharat / state

उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे - एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरे शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे आता महाविकासआघाडी सत्ता स्थापनेसाठी सक्रिय झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे नेतृत्व करावे, अशी इच्छा व्यक्त केली.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Nov 26, 2019, 6:16 PM IST

ठाणे - राज्यातील सत्तास्थापनेचे नाट्य थांबण्याचे नाव घेईना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यामुळे आता महाविकासआघाडी सत्ता स्थापनेसाठी सक्रिय झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे नेतृत्व करावे, अशी इच्छा व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आम्ही महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आमचे संख्याबळ सिद्ध करून दाखवू. बुधवारी होणार्‍या शक्तिप्रदर्शनासाठी शिवसेना पक्ष समर्थ आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा - ...अशी असेल विश्वासदर्शक चाचणी!
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे ही सर्व शिवसैनिकांची आणि आमदारांची इच्छा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच आमचे नेते असतील, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

Intro:मुख्यमंत्र्यांचा राजीनामा नंतर एकनाथ शिंदे यांचा समाधान उद्धव ठाकरे यांनीच राज्याचे नेतृत्व करण्याची केले विनंतीBody:शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे या संपूर्ण प्रकारानंतर आवश्यक असलेले आमदारांचे पाठबळ नसल्यामुळे हा राजीनामा द्यावा लागला असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करून उद्या आम्ही आमचं संख्याबळ पुन्हा एकदा दाखवून देणार असल्याचं सांगितलं द्या होणार्‍या शक्तिप्रदर्शनाचा साठी शिवसेना पक्ष समर्थ असल्याचेही त्यांनी सांगितला आणि मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे हेच आमचे नेते असतील असं मत व्यक्त केला
121 एकनाथ शिंदे शिवसेना नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.