ETV Bharat / state

Gun Firing Case : ठाणे शहरातील गोळीबार प्रकरणातील चार आरोपींना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात; एकाचा मृत्यू - गाडी फोडण्याचा प्रयत्न

त्यांनी सुरुवातीला गाडी फोडण्याचा प्रयत्न (Car break in attempt thane) केला. त्यानंतर येथील लोकांनी विरोध केला आणि मारहाण सुरू झाली. त्यानंतर त्यांनी घरातून पिस्तूल आणले आणि दहशत माजावण्याच्या उद्देशाने गोळीबार (gun firing thane) केला. असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोरोळे यांनी सांगितले. यामधे अश्विन गंभरे याला गोळी लागली असून त्यावर उपचार सुरु आहेत. (shooters in police custody thane) (Latest news in Thane) (Thane Crime)

Gun Firing Case
Gun Firing Case
author img

By

Published : Oct 23, 2022, 4:23 PM IST

ठाणे : नौपाडा येथे सकाळी तीन लोक आले आणि त्यांनी सुरुवातीला गाडी फोडण्याचा प्रयत्न (Car break in attempt thane) केला. त्यानंतर येथील लोकांनी विरोध केला आणि मारहाण सुरू झाली. त्यानंतर त्यांनी घरातून पिस्तूल आणले आणि दहशत माजावण्याच्या उद्देशाने गोळीबार (gun firing thane) केला. असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोरोळे यांनी सांगितले. यामधे अश्विन गंभरे याला गोळी लागली असून त्यावर उपचार सुरु आहेत. (shooters in police custody thane) (Latest news in Thane) (Thane Crime)

ठाणे शहरातील गोळीबार प्रकरणावर बोलताना अतिरिक्त पोलीस आयुक्त

अंतर्गत वादातून गोळीबार- याच आरोपींनी वर्तक नगर हद्दीत येऊन येथे गोळीबार याच लोकांनी केलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान वर्तक नगर येथे गणेश जाधव हा या आरोपीचा मित्रच असून त्याने जुन्या वादातून हा गोळीबार केलेला होता. यामधे गणेश जाधव यांचा मृत्यू झाला. तांत्रिक माहितीच्या माध्यमातून आम्ही हा तपास केला आहे. अंतर्गत वादातून हे सर्व प्रकरण घडलेले असल्याचे सांगण्यात आले आहे.

नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन- दरम्यान कायदाव्यवस्थेचा कुठेही प्रश्न निर्माण झालेला नाही. पोलीस सर्व गोष्टीवर लक्ष ठेऊन असून अधिकची दक्षता घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.