ठाणे - गेल्या काही महिन्यापासून घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात शहरी भागासह ग्रामीण मध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच कल्याण तालुक्यातील म्हारळ पाडा येथील बियर शॉप व शेजारी असलेल्या दूध डेरीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी कल्याण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.
Thane Crime News : ठाण्यात बियर शॉप, दुध डेअरीवर चोरट्यांचा डल्ला - thane thieft dairy store
गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात शहरी भागासह ग्रामीण मध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच कल्याण तालुक्यातील म्हारळ पाडा येथील बियर शॉप व शेजारी असलेल्या दूध डेरीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी कल्याण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.
![Thane Crime News : ठाण्यात बियर शॉप, दुध डेअरीवर चोरट्यांचा डल्ला Thane Crime News](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14368600-465-14368600-1643965363777.jpg?imwidth=3840)
Thane Crime News
ठाणे - गेल्या काही महिन्यापासून घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात शहरी भागासह ग्रामीण मध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच कल्याण तालुक्यातील म्हारळ पाडा येथील बियर शॉप व शेजारी असलेल्या दूध डेरीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी कल्याण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.
ठाण्यात बियर शॉप, दुध डेअरीवर चोरट्यांचा डल्ला
ठाण्यात बियर शॉप, दुध डेअरीवर चोरट्यांचा डल्ला