ETV Bharat / state

ठाण्यात ८२ हजारांच्या बनावट नोटांसह आरोपी जेरबंद

मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस आयुक्त फणसळकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक नियुक्त केले. या पथकाने अमृतनगर परिसरात गस्त घालून आरोपी नसीम उर्फ वसीम सलीम शेख(४२) (रा. चिस्तीया नगर, शादीमहल रोड,) अमृतनगर मुंब्रा येथून अटक केली.

author img

By

Published : May 19, 2019, 9:54 PM IST

ठाण्यात ८२ हजारांच्या बनावट नोटांसह आरोपी जेरबंद

ठाणे - मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा चलनात वटवण्यासाठी आलेल्या व्यक्तीची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली. मुंब्रा पोलिसांनी आरोपी नसीम उर्फ वसीम सलीम शेख(४२) अटक केली. त्याच्याकडून ८२ हजाराच्या बनावट नोटा आणि १४ विविध कंपनींचे मोबाईल असा १ लाख ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंब्रा पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याला न्यायालयात नेले असता, त्याला २४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शेख यांच्या चौकशी बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दा फाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना अमृतनगर परिसरात राहणाऱ्या ४० ते ४२ वयाच्या व्यक्तीकडे चलनातील ५०० रुपयांच्या बनावट नोटा असल्याची मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस आयुक्त फणसळकर यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक नियुक्त केले. या पथकाने अमृतनगर परिसरात गस्त घालून आरोपी नसीम उर्फ वसीम सलीम शेख(४२) (रा. चिस्तीया नगर, शादीमहल रोड,) अमृतनगर मुंब्रा येथून अटक केली. त्याच्याकडे ८२ हजाराच्या बनावट ५०० रुपयांच्या १६४ नोटा आणि विविध कंपनीचे ६४ हजाराचे १४ मोबाईल असा एकूण १ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४८९(B ), ४८९ (क ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंब्रा पोलीस अधिक चौकशी करत आहेत. अटक आरोपी नसीम उर्फ वसीम याला न्यायालयाने २४ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. पोलीस चौकशीत आरोपी नसीम उर्फ वसीम याने या नोटा बंगळुरूवरून आणल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

Intro:बनावट नोटा व १४ मोबाइलसह एका आरोपीला अटकBody:

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा चलनात वटविण्यासाठी आलेल्या इसमाची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळताच मुंब्रा पोलिसांनी आरोपी नसीम उर्फ वसीम सलीम शेख(४२) याचाकडून ८२ हजाराच्या बनावट नोटा आणि १४ विविध कंपनीचे मोबाइल अशा १ लाख ४६ हजाराच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. मुंब्रा पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत. त्याला न्यायालयात नेले असता त्याला २४ मे [पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. शेख याच्या चौकशीत बनावट नोटांचे रॅकेटचा फर्दाफ़ाश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर याना राष्ट्रीय तपस यंत्रणेने मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमृतनगर परिसरात राहणाऱ्या ४० ते ४२ वयाच्या इसमाकडे चलनातील ५०० रुपयांच्या बनावट नोटा असल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पोलीस आयुक्त फणसळकर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे, पोलीस नाईक संतोष राऊत, पोलीस नाईक विक्रांत पलांडे, पोलीस शिपाई तेजस परब,मयूर लोखंडे आणि राकेश ऐशी यांच्या पथकाने अमृतनगर परिसरात गस्त घालीत खबऱ्यांच्या माध्यमातून आरोपी नसीम उर्फ वसीम सलीम शेख(४२) रा. चिस्तीया नगर, शादीमहल रोड ,अमृतनगर मुंब्रा येथून अटक केली. त्याच्याकडे ८२ हजाराच्या बनावट ५०० रुपयांच्या १६४ नोटा आणि विविध कंपनीचे ६४ हजाराचे १४ मोबाईल
असा १ लाख ४६ हजाराचा एकूण मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात भादवी ४८९(B ), ४८९ (क ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मुंब्रा पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. अटक आरोपी नसीम उर्फ वसीम याला न्यायालयाने २४ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. पोलीस चौकशीत आरोपी नसीम उर्फ वसीम याने या नोटा बंगलोरवरून आणल्याची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
Byte मधुकर कड पोलीस निरीक्षक मुंब्रा पोलीस ठाणेConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.