ETV Bharat / state

कठडा नसलेल्या नाल्यात प्रवाशांसह कार अडकली; प्रवासी सुखरूप

कार अडकल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन या नाल्याच्या कामाकडे लक्ष देईल का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

नाल्यात अडकलेली कार
author img

By

Published : Jun 29, 2019, 10:47 AM IST

ठाणे - भिवंडी शहरातील बाला कंपाऊंड परिसरात नाल्याला कठडा नसल्याने प्रवशांना घेऊन जाणारी ओला कार अडकल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, परिसरातील नागरिकांनी लगेच कार मागच्याबाजूला ओढून प्रवाशांना बाहेर काढल्याने दुर्घटना टळली.

नाल्यात अडकलेली कार

शहरात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बाला कंपाऊंड परिसरातील नाल्यावरून पाणी वाहत होते. या नाल्याला कठडेदेखील नाही. त्यामुळे नाल्यावरून पाणी वाहताना नाला आणि रस्त्यामधील फरक समजत नाही. शुक्रवारीदेखील कार चालकाला नाल्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार नाल्यात अडकली. मात्र, परिसरातील नागरिकांनी कारला मागे ओढले. त्यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे दुर्घटना टळली. यामुळे आता तरी महापालिका प्रशासन या नाल्याच्या कामाकडे लक्ष देईल का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:कठडा नसलेल्या नाल्यात प्रवाशांसह कार अडकली; सुदैवाने थोडक्यात दुर्घटना टळली

ठाणे :- भिवंडी शहरातील असंख्य नाले गटारी हे झाकणे नसल्याने मेन होल उघड्या असतात, त्यामुळे या गटारात पडून सर्रासपणे अपघात घडत असतानाच भिवंडी शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे त्यामुळे भरून लेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्याचाच एका नाल्यावर कठडा नसल्याने प्रवाशांना घेऊन जाणारी ओला कार थेट नाल्यात पडता पडता बचावल्याची घटना समोर आली आहे,
भिवंडी शहरातील बाला कंपाऊंड परिसरात एका नाल्याला कठडा नसल्याने नाल्यावरून पाणी वहात होते , आज दुपारच्या सुमाराला कार चालकाचा अंदाज न आल्याने कार थेट नाल्यात जाऊन पडता पडता सुदैवाने बचावली, विशेष म्हणजे यावेळी कारमध्ये कार चालक व प्रवासी बसले होते, तर कारची पुढील दोन चाके नाल्याच्या स्लॅब वरून पुढे येत असतानाच कार नाल्यात अडकून पडली होती , यावेळी कार मधील कोणी उतरण्याचा प्रयत्न केला असता तर या कारचे नियंत्रण सुटून कार नाल्यात पडली असती,
दरम्यान स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेत कारची डिकी उघडून त्यामध्ये दुकाने बसंती कार पुढील बाजूबाजूने उचलून जोरात मागे ढकलली , त्यामुळे सर्वांना कार मधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, त्यामुळे पुढील होणारी दुर्घटना टळली आहे तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाने या नाल्याच्या पठाराचे दुरुस्तीच्या कामात केलेला हलगर्जीपणा कुणाच्या जीवावर बेतू शकला असता एवढं मात्र नक्की,
ftp foldar -- tha, bhiwandi kar 28.6.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.