ETV Bharat / state

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बार्शीत तीनशे फूटाची तिरंगा रॅली

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या रॅलीत बार्शीतील सर्वच महाविद्यालयाचे विदयार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बार्शीमध्ये तिरंगा रॅली
author img

By

Published : Aug 14, 2019, 6:57 PM IST

सोलापूर - बार्शीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने तीनशे फूट तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या रॅलीत बार्शीतील सर्वच महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बार्शीमध्ये तिरंगा रॅली

यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. बार्शी शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या रॅलीने समस्त बार्शीकरांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या या रॅलीतून लोकांमध्ये देशप्रेमाचा संदेश जावा. देशनिष्ठा जागृत व्हावी, हीच भावना रॅली मागे असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.

Intro:सोलापूर : बार्शीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने तीनशे फूट तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली.स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आगोदर काढण्यात आलेल्या या रॅलीत बार्शीतल्या सर्वच महाविद्यालयाचे विदयार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.Body:विशाल तिरंग्यासह रॅलीचा सोलापूर जिल्ह्यातला
प्रयोग होता.यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या.बार्शी शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या रॅलीनं समस्त बार्शीकरांचं लक्ष वेधून घेतलं होतं.Conclusion:विद्यार्थ्यांच्या या रॅलीतून लोकांमध्ये देशप्रेमाचा संदेश जावा.देशनिष्ठा जागृत व्हावी हीच भावना रॅली मागे असल्याचे अखिल भारतीय विदयार्थी परिषदेच्यावतीने स्पष्ट करण्यात आलंय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.