ETV Bharat / state

तुकाराम महाराजांच्या पालखीचा अश्व आषाढी वारीसाठी रवाना, अकलुजच्या मोहिते-पाटलांचा 'शौर्य'ही होणार सहभागी

या पालखी सोहळ्यात अश्वांच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान लोकनेते दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी गेली ३० वर्षांपूर्वी सुरू केला आहे.

तुकाराम महाराजांच्या पालखीचा अश्व आषाढी वारी साठी रवाना
author img

By

Published : Jun 24, 2019, 9:55 AM IST

सोलापूर - जगदगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखीचे आषाढी वारीसाठी उद्या (२५ जून) देहुच्या वाड्यातुन प्रस्थान होत आहे. या वारीत दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा मानाचा पताकाधारी अश्व 'शौर्य'देखील वारीसाठी रवाना झाला आहे. या अश्वाला प्रस्थानापूर्वी महिनाभर विशेष देखरेख करुन रिंगणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील

या पालखी सोहळ्यात अश्वांच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान दिवंगत लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी गेली ३० वर्षांपूर्वी सुरू केला आहे. त्यांच्या पाश्चात डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या माता पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी ही अश्वसेवा सुरुच ठेवली आहे.

आषाढी वारीसाठी मोहिते पाटील यांचा शौर्य नावाच्या अश्वाची अश्व प्रशिक्षक सोहेल खान हे देखरेख पाहत असतात. शौर्यला हरभरा, गुळ, दुध, तुप, गव्हाचा भुस्सा, असा खुराक दिला जातो. तर आषाढी वारीसाठी रवाना होण्यापुर्वी महिनाभर आधी खुराकाबरोबर शिजवलेली बाजरी, मल्टीव्हिटॅमिन, प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त असे विशेष खाद्य दिले जाते. तसेच त्याला गोल रिंगणाकरीता धावण्याची शिकवणही दिली जाते. आषाढी वारीसाठी रवाना होताना शौर्य बरोबर डॉक्टर आणि ५ जणांची टिम निगराणी आणि देखभालीसाठी जाते.

Intro:R_MH_SOLAPUR_24_JUNE_2019_TUKARAM_MAHARAJ_PALKHI_ASHWA_S_PAWAR

तुकाराम महाराजांच्या पालखीचा अश्व आषाढी वारी साठी रवाना,
पताका धारी अश्वाचा मान मोहिते पाटील यांच्या "शोर्य" या अश्वाचा
सोलापूर-
जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा मानाचा पताकाधारी अश्व "शौर्य" याने आषाढी वारीसाठी रवाना झाला . या अश्वाला प्रस्थानापुर्वी महिनाभर अगोदर विशेष देखरेख करुन रिंगणाची ट्रेनिंग देण्यात आली आहे.Body:देहु ते पंढरपुर असा आषाढी पायी वारीचा प्रवास असणारा जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उद्या देहुच्या वाड्यातुन प्रस्थान होत असुन या पालखी सोहळ्यात अश्वांच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान लोकनेते स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी गेली 30 वर्षांपूर्वी सुरु केला आहे त्यांच्या पाश्चात डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील व त्यांच्या माता पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी अश्वसेवा सुरुच ठेवली असुन आषाढी वारीसाठी मोहिते पाटील यांचा शौर्य अश्वाची वर्षभर देखभाल अश्व प्रशिक्षक सोहेल खान हे पहात असतात वर्षभर शौर्यला हरभरा,गुळ, दुध,तुप,गव्हाचा भुस्सा असा खुराक दिला जातो.तर आषाढी वारीसाठी रवाना होण्यापुर्वी महिनाभर आधी खुराकाबरोबर शिजवलेली बाजरी, मल्टीव्हिटॅमिन, प्रोटीन,व कॅल्शियमयुक्त असे विशेष खाद्य दिले जाते. तसेच शौर्यची तेलाने माॅलिश करुन सर्वांग तगडे केले जाते.तर गोल रींगणा करीता धावण्याची शिकवण ही दिली जाते.

आषाढी वारीसाठी रवान होताना शौर्य बरोबर डाॅक्टर व 5 जणांची टिम निगराणी व देखभालीसाठी जातात वारीच्या वाटेवर शौर्यला हिरवा चारा,गहुभुस्सा,दुध,तुप, हरभरा,गुळ असा खुराक दिला जातो. शौर्यची महिनाभर विशेष निगा ठेवुन शिकवण देण्याचे प्रशिक्षक सोहेल खान व वैभव गायकवाड काम करतात.

बाईट -डॉ धवलसिंह मोहिते पाटीलConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.