ETV Bharat / state

पोलिसाच्या मुलीने दिला वाढदिनी सर्वांना 'हा' संदेश - सायली

बार्शी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विकास माने यांची कन्या सायली हीने घरात रहा, सुरक्षित रहा, हात धुत रहा, असे आवाहन नागरिकांना वाढदिना दिवशी दिली.

सायली माने
सायली माने
author img

By

Published : Apr 3, 2020, 8:07 PM IST

सोलापूर - बार्शी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विकास माने यांची कन्या सायली हीचा गुरुवारी (दि. 2 एप्रिल) वाढदिवस होता. तिने कोरोनामुळे वाढदिवस साजरा न करता पोलीस आणि डॉक्टरांना सहकार्य करण्याचा संदेश दिला आहे.

  • पोलिस हवालदार विकास माने #बार्शी शहर पोलिस ठाणे ते ड्युटीला जात असताना त्यांची कन्या सायली हिचा वाढदिवस असल्याने तीने प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावी अशी या चिमुकलीकडून एक संपूर्ण भारतीयांना अतिशय चांगला #संदेश दिला..#FightAgainstCorona #StayHomeStaySafe @DGPMaharashtra pic.twitter.com/n2JExL7eve

    — SOLAPUR RURAL POLICE (@SpSolapurRural) April 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे पोलीस दल रस्त्यावर आपले कर्तव्य पार पाडत आहेत तर वैद्यकीय कर्मचारीही कोरोनाग्रस्तांचा इलाज करत आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करा. घराबाहेर पडू नका. 20 सेकंदापर्यंत स्वच्छ हात धुवा. घरात राहून सुरक्षित रहा, असे आवाहन तिने वाढदिवशी सर्वांना केले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोलापूर अधिक्षक कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा - जिल्ह्यातील गरजूंना अन्नधान्याचा पुरवठा करा; पालकमंत्री जितेंद्र आव्हाडांची आढावा बैठकीत सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.