ETV Bharat / state

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा असते, अशा प्रकारच्या अनेक आठवणींना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उजाळा दिला. त्यांनी देशमुख यांच्या सांगोला येथिल निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार
शरद पवार
author img

By

Published : Aug 8, 2021, 3:20 PM IST

Updated : Aug 8, 2021, 3:45 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - माजी मंत्री गणपत आबा देशमुख हे विक्रमी मतांनी निवडून येणारे आमदार होते. सांगोला तालुक्याचा त्यांच्या काळात विकास झाला. शेतकरी व कामगार चळवळीसाठी गणपतराव देशमुख यांनी आयुष्य वेचले. राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा असते, अशा प्रकारच्या अनेक आठवणींना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उजाळा दिला. त्यांनी देशमुख यांच्या सांगोला येथिल निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार
'गणपतराव देशमुख यांच्या नावाने योजना सुरू करण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा करणार'

55 वर्ष विक्रमी आमदार असणारे गणपत आबा देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने काम केले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून त्यांच्या नावाने ग्रामीण भागातील योजनेला नाव देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याबद्दल आपण लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Last Updated : Aug 8, 2021, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.