ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यातील 66 मंडळांमध्ये १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस - पंढरपूर तालुका पाऊस अपडेट बातमी

परतीच्या मोसमी पावसाची मंडलवार नोंद पुढीलप्रमाणे उत्तर सोलापूर : सोलापूर १०५.४० दक्षिण सोलापूर : मुस्ती ११२.५० बार्शी : बार्शी १३०.७०, आगळगाव १४५.५०, वैराग १३९.९०, उपळे दु. १२०.४०, गौडगाव ११५.७०, पांगरी १६०.८०, पानगाव १४१.४०, नारी १२९.९०, खांडवी ११०.७० अक्कलकोट : जेऊर १३८.८०, दुधनी १२६.६०, चपळगाव १५२.६० मोहोळ : कामती १२१.५०, पेनूर १२४.२०, वाघोली १२५.७०, नरखेड १०८.५०, सावळेश्वर १२३.७०, शेटफळ १२९.४०, मोहोळ १२१.२० माढा : माढा १३२.७०, दारफळ १२१.३०, कुर्डुवाडी ११४.८०, रोपळे १०६.२०, म्हैसगाव १३३.१०, टेंभुर्णी १४९.५०, रांझणी १०१.२०, मोडनिंब १०१.१०, लऊळ १०७.९०

more than 100 percent rainfall in 66 villeges of various taluka at solapur district
सोलापूर जिल्ह्यातील 66 मंडलामध्ये १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस
author img

By

Published : Sep 30, 2020, 9:26 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - पावसाळा संपण्यास एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना जिल्ह्यात सरासरी पावसाच्या ११९ टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे यंदा ९६ पैकी ६६ मंडळांमध्ये १०० टक्केहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १९९ मि.मी. पाऊस माळशिरस तालुक्यातील माळशिरस येथे झाला आहे.

हेही वाचा - निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी दिले आयुक्तांना निवेदन, चार महिन्यापासून रखडलीय निवृत्त वेतन

शिवणे १९४, पिलीव १९० तर मारापूर १८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची सरासरी १९९ टक्के, परतीच्या मोसमी पावसाची मंडळवार नोंद पुढीलप्रमाणे उत्तर सोलापूर : सोलापूर १०५.४० दक्षिण सोलापूर : मुस्ती ११२.५० बार्शी : बार्शी १३०.७०, आगळगाव १४५.५०, वैराग १३९.९०, उपळे दु. १२०.४०, गौडगाव ११५.७०, पांगरी १६०.८०, पानगाव १४१.४०, नारी १२९.९०, खांडवी ११०.७० अक्कलकोट : जेऊर १३८.८०, दुधनी १२६.६०, चपळगाव १५२.६० मोहोळ : कामती १२१.५०, पेनूर १२४.२०, वाघोली १२५.७०, नरखेड १०८.५०, सावळेश्वर १२३.७०, शेटफळ १२९.४०, मोहोळ १२१.२० माढा : माढा १३२.७०, दारफळ १२१.३०, कुर्डुवाडी ११४.८०, रोपळे १०६.२०, म्हैसगाव १३३.१०, टेंभुर्णी १४९.५०, रांझणी १०१.२०, मोडनिंब १०१.१०, लऊळ १०७.९० करमाळा : करमाळा ११०.१०, अर्जुननगर १०६.६०, केम ११४.१०, जेऊर ११९.५०, सालसे १२१.७०, कोर्टी १०७.२०, उमरड ११५.९०, पंढरपूर : पंढरपूर १३५.८०, भंडीशेगाव १३२.६०, भाळवणी १६२.४०, करकंब ११४.२०, प. कुरोली १२३.८०, चळे १०२.७०, कासेगाव १३४.९०.सांगोला : सांगोला १०९.९०, शिवणे १९४.७०, महूद १६८.८० नाझरे १०९.२० संगेवाडी १४०.६० माळशिरस : इस्लामपूर १४७.४०, माळशिरस १९९.६०, सदाशिवनगर १४९.९०, दहिगाव १७५.६०, नातेपुते १६६.९०, अकलूज १६६.५०, लवंग १२६.३०, महाळुंग १४०.१०, वेळापूर १३८.९०, पिलीव १९०.४० मंगळवेढा : बोराळे ११२.६०, मरवडे ११५.६०, आंधळगाव १५०.७०, मारापूर १८९.८०, मंगळवेढा १६१.९०, भोसे १११.१०, हुलजंती ११२.१०. अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील 66 मंगळमध्ये पाऊस पडला आहे.

हेही वाचा - सोलापुरात साखर कारखान्यांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक, शेतकऱ्यांच्या नावे उचलली बनावट कर्जे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.