ETV Bharat / state

पंढरपूर येथे 'कोविड-19 वॉर रुम'ची स्थापना, सर्व सरकारी योजनांची मिळणार माहिती - solapur corona patient news

कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आवश्यक माहिती तसेच कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य विषयक सुविधेची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रांत कार्यालय पंढरपूर येथील सांस्कृतिक भवन येथे ‘कोविड-19 वॉर रुम’ कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

covid 19 war room start in pandharpur for help of corona positive patient at solapur district

author img

By

Published : Aug 20, 2020, 5:02 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून या परिस्थितीवर नियत्रंण ठेवण्यासाठी कोविड केअर, सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, येथील कामकाजाचे संनियंत्रण करण्यामध्ये कोविड-19 वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. या वॉर रूममधे रुग्णालयातील उपलब्ध बेड, आय.सी.यू बेड, दाखल रुग्णांची संख्या, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या, डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या, महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचार, स्वच्छता आदी बाबत माहिती घेण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आवश्यक माहिती तसेच कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य विषयक सुविधेची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रांत कार्यालय पंढरपूर येथील सांस्कृतिक भवन येथे ‘कोविड-19 वॉर रुम’ कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या कोरोना अजारा बाबत समस्या तात्काळ सोडविण्यासाठी तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्य सुविधेची माहिती उपलब्ध होण्यासाठी कोविड-19 वॉर रुमची स्थापना केली आहे. ही वॉर रुम बारा महिने कालावधीसाठी सुरू असून, कोरोना आजाराबाबत सुविधा व समस्याबाबत 02186-222020 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार वैशाली वाघमारे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.