ETV Bharat / state

सोलापूर : आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर केमवासीयांनी केले रक्तदान

कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा राज्यात भासत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान कण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत केम येथील नागरिकांनी रक्तदान केले आहे.

रक्तदाते
रक्तदाते
author img

By

Published : Mar 29, 2020, 12:15 PM IST

Updated : Mar 29, 2020, 1:10 PM IST

सोलापूर - राज्यात एकीकडे कोरोनाचे सावट तर दुसरीकडे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्यात आवाहन केले होते. या आवाहानाला केम ग्रामस्थांनी प्रतिसाद देत गावात रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप तळेकर यांनी केले होते.

आरोग्य मंत्र्यांच्या आवाहनालानंतर केमकरांनी केले रक्तदान

या रक्तदान शिबीरात 50 जणांनी रक्तदान केले. यावेळी आयोजनकांनी संचारबंदीबाबात खबरदारी घेत हे शिबीर पार पाडले. तसेच हात धुण्यासाठी पाणी, साबण, सॅनिटायझरची सुविधा देखील करण्यात आली होती. या शिबिराचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी कौतुक केले.

हेही वाचा - सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त नाही, तरीही जिल्हा 24×7 अलर्ट

Last Updated : Mar 29, 2020, 1:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.