ETV Bharat / state

साताऱ्यात शनिवारी 1 हजार 588  कोरोनाबाधित ; 43 बाधितांचा मृत्यू - सातारा 836 रुग्णांना डिस्चार्ज

बाधितांमधे सातारा तालुक्यात सर्वाधिक 294 रुग्ण आढळले. तर जावळीत 42, कराड 237, खंडाळा 102, खटाव 249, कोरेगाव 257, माण 129, महाबळेश्वर 22, पाटण 81, फलटण 108, वाई 58 व इतर 9 असे बाधीत तालुकानिहाय आढळून आले आहेत. आज अखेर एकूण 1 लाख 72 हजार 85 नागरीकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. 13 हजार 186 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 1 हजार 588 बाधित निघाले.

सातारा कोरोना अहवाल
सातारा कोरोना अहवाल
author img

By

Published : Jun 6, 2021, 9:18 AM IST

सातारा - जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 588 नागरीकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तर 43 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली.

सातारा-खटाव वाढ कायम

सातारा कोरोना अहवाल
सातारा कोरोना अहवाल
काल आलेल्या बाधितांमधे सातारा तालुक्यात सर्वाधिक 294 रुग्ण आढळले. तर जावळीत 42, कराड 237, खंडाळा 102, खटाव 249, कोरेगाव 257, माण 129, महाबळेश्वर 22, पाटण 81, फलटण 108, वाई 58 व इतर 9 असे बाधीत तालुकानिहाय आढळून आले आहेत. आज अखेर एकूण 1 लाख 72 हजार 85 नागरीकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. 13 हजार 186 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 1 हजार 588 बाधित निघाले. 17 हजार 55 रुग्ण ऍक्टिव्ह आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावळी 1, कराड 7, खंडाळा 2, कोरेगाव 3, माण 8, पाटण 3, फलटण 2, सातारा 15, वाई 2 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 801 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 17 हजार 55 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. 836 रुग्णांना डिस्चार्ज जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसी मध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 836 नागरीकांना घरी सोडण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. आज अखेर 1 लाख 51 हजार 225 नागरीक या आजारातून बरे झाले आहेत.

हेही वाचा- प्रत्येक गावाने स्वत:चे गाव कोरोनामुक्त करावे - बाळासाहेब पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.