ETV Bharat / state

मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील देणार देशमुख यांना पाठिंबा..? - MNS support to prabhakar deshmukh

मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे देखील उद्या देशमुख यांना पाठिंबा देणार असल्याचे माहिती समोर येत आहे.

धैर्यशील पाटील
author img

By

Published : Oct 19, 2019, 12:18 PM IST

सातारा - माण-खटाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना दिवसेंदिवस वाढत पाठिंबा बघता अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यातच मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे देखील उद्या देशमुख यांना पाठिंबा देणार असल्याचे माहिती समोर येत आहे.

हेही वाचा - ज्या योद्ध्याजवळ उमेद आहे, तो कधीही हारू शकत नाही; सोशल मीडियावर पवारांचा ट्रेंड

अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख पाठिंबा व कारवाई
जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांना बंडखोरी करणाऱ्यावरती शिवसेना, भाजप यांनी कारवाई केली आहे. यामध्ये भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीपराव यळगावकर, जिल्हाउपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेना नेते रणजित देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर, रासप जिल्हाध्यक्ष ममूशेठ वीरकर, बबन वीरकर, काँग्रेसचे एम.के. भोसले यांनी देखील प्रभाकर देशमुख यांना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा - 'कराडकरांच्या मानगुटीवरचे भूत आम्ही उतरवले'

Intro:सातारा माण खटाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना दिवसेंदिवस वाढत पाठिंबा बघता अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू सारखु लागली आहे त्यातच मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे देखील उद्या देशमुख यांना पाठिंबा देणार असल्याचे माहिती समोर येत आहे.
Body:देशमुख यांना शिवसेना, भाजप, रासप मधील माजी आमदार व जिल्हाध्यक्ष पासून सर्वांनी पाठिंबा दिला आहे. त्यातच अत्ता मनसे जिल्हाध्यक्ष पाठिंबा देणार असल्याचे खात्री लायक वृत्त समोर येत आहे त्यामुळे दोन्ही गोरे गटाला धक्का बसणार का..? हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख पाठिंबा व कारवाई
(जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांना बंडखोरी करणाऱ्या वरती शिवसेना भाजप यांनी कारवाई केली आहे या मध्ये भाजपचे माजी आमदार डॉ दिलीपराव यळगावकर, जिल्हाउपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेना नेते रणजीत देशमुख यांच्या वरती कारवाई करण्यात आले आहे तर, रासप जिल्हाध्यक्ष ममूशेठ वीरकर, बाबनदादा वीरकर, काँग्रेसचे एम.के भोसले यांनी देखील प्रभाकर देशमुख यांना पाठिंबा दिला आहे.)
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.