ETV Bharat / state

एसटीमध्ये बसण्याच्या वाद, तरुणींच्या दोन गटात काठ्यांनी हाणामारी - karad satara dispure

कराडच्या विद्यानगर परिसरातील एका महाविद्यालयातील तरुणींमध्ये काही दिवसांपूर्वी बसमध्ये बसण्यावरून वाद झाला होता. मंगळवारी एसटी थांब्यावरच पुन्हा त्यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यानंतर तरुणींचे दोन गट एकमेकांना भिडले. एकमेकींना शिवीगाळ करत त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू झाली. एका गटातील तरुणींच्या हातामध्ये चक्क काठ्या आणि हॉकी स्टीक होत्या.

girls dispute satara
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Dec 25, 2019, 7:53 AM IST

सातारा - एसटीमध्ये बसण्याच्या कारणावरून महाविद्यालयीन तरुणींच्या दोन गटात पूर्वी झालेल्या वादाचे पर्यवसान मंगळवारी सायंकाळी हाणामारीत झाले. कराडमधील बस थांब्यावर ही घटना घडली. दोन्ही गट हॉकी स्टीक आणि काठ्या घेऊन एकमेकांना भिडले. मात्र, पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद झालेली नव्हती.

कराडच्या विद्यानगर परिसरातील एका महाविद्यालयातील तरुणींमध्ये काही दिवसांपूर्वी बसमध्ये बसण्यावरून वाद झाला होता. मंगळवारी एसटी थांब्यावरच पुन्हा त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर तरुणींचे दोन गट एकमेकांना भिडले. एकमेकींना शिवीगाळ करत त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू झाली. एका गटातील तरुणींच्या हातामध्ये चक्क काठ्या आणि हॉकी स्टीक होत्या. तरुणींच्या दोन गटामध्ये हाणामारी सुरू झाल्याचे समजताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चाहूल लागताच एका गटाने घटनास्थळावरून पोबारा केला, तर दुसऱ्या गटातील ५ ते ६ तरुणींना पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशीरापर्यंत कुठलीही तक्रार नोंद झाली नव्हती. मात्र, मुलींच्या दोन गटातील राड्याची जोरदार चर्चा विद्यानगरमध्ये होती.

Intro:एसटीमध्ये बसण्याच्या कारणावरून कॉलेज युवतींच्या दोन गटात पूर्वी झालेल्या वादावादीचे पर्यवसान मंगळवारी सायंकाळी हाणामारीत झाले. कराडमधील एका महाविद्यालयासमोर युवतींचे दोन गट हॉकी स्टीक आणि काठ्या घेऊन एकमेकांना भिडले. या घटनेमुळे कराडचे पोलीसही अचंबित झाले. पोलीस आल्यानंतर मुलींच्या एका गटाने घटनास्थळावरून पलायन केले, तर दुसर्‍या गटातील काही मुलींना पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणले. मुलींच्या दोन गटात राडा झाला, परंतु पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी कसलीही नोंद झालेली नव्हती.Body:
कराड (सातारा) - एसटीमध्ये बसण्याच्या कारणावरून कॉलेज युवतींच्या दोन गटात पूर्वी झालेल्या वादावादीचे पर्यवसान मंगळवारी सायंकाळी हाणामारीत झाले. कराडमधील एका महाविद्यालयासमोर युवतींचे दोन गट हॉकी स्टीक आणि काठ्या घेऊन एकमेकांना भिडले. या घटनेमुळे कराडचे पोलीसही अचंबित झाले. पोलीस आल्यानंतर मुलींच्या एका गटाने घटनास्थळावरून पलायन केले, तर दुसर्‍या गटातील काही मुलींना पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणले. मुलींच्या दोन गटात राडा झाला, परंतु पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी कसलीही नोंद झालेली नव्हती.
   कराडच्या विद्यानगर परिसरातील एका कॉलेजमधील युवतींमध्ये बसमध्ये बसण्यावरून वाद झाला होता. मंगळवारी सायंकाळी एसटी थांब्यावरच त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. त्यानंतर युवतींचे दोन गट एकमेकांना भिडले. एकमेकींना शिवीगाळ करत त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. एका गटातील युवतींच्या हातात चक्क काठ्या आणि हॉकी स्टीक होत्या. युवतींच्या दोन गटात हाणामारी सुरू असल्याचे समजताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच युवतींच्या एका गटाने घटनास्थळावरून पोबारा केला, तर दुसर्‍या गटातील पाच ते सहा युवतींना पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणले. या हाणामारीप्रकरणी मंगळवारी रात्री उशीरापर्यंत तक्रार नोंद झाली नव्हती. मात्र, मुलींच्या दोन गटातील राड्याची जोरदार चर्चा विद्यानगरमध्ये होती. युवकांच्यात राडा होतो. परंतु, आता मुलींमध्येही हॉकी स्टीक आणि काठ्या घेऊन हाणामारी होऊ लागल्याने कराडच्या शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.