ETV Bharat / state

साताऱ्यातील ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर समाधी मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तीचा महापूर - satara

साताऱ्यातील श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर समाधी मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी होती. श्रींच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी सोमवारपासून गोंदवल्यात हजेरी लावली होती. श्रींच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी दूर अंतरापर्यंत रांगा लावलेल्या होत्या.

श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर समाधी मंदीर
author img

By

Published : Jul 16, 2019, 11:50 PM IST

सातारा - श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर समाधी मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तीचा महापूर ओसंडुन वाहत होता. श्रीराम नामाच्या जयघोषात हजारो भाविक श्रींच्या समाधीचे दर्शन घेवून धन्य झाले.

साताऱ्यातील श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर समाधी मंदीरात गुरुपौर्णिमानिमित्त भाविकांची गर्दी

अनेक भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने श्रींना गुरु करुन घेतले. परतणाऱ्या आषाढी वारीमुळेही भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. श्रींच्या समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे पंचपदी भजनाने सुरुवात झाली होती. त्यानंतर अखंड नामस्मरण, भजन तसेच श्री सद्गुरु लिलामृत पारायण आदी विविध धार्मिक कार्यक्रम आठवडाभर सुरु होते. मंगळवारी पहाटे काकड आरतीने गुरुपौर्णिमेच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

सकाळी मुख्य समाधी मंदिरात अनेक भाविक अनुग्रह घेत होते. तसेच अभिषेकासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी साडेआठच्या सुमारास रामदासी भिक्षेला सुरुवात करण्यात आली. रविवारनंतर बेंदुर सणाच्या सुटीला जोडुनच मंगळवारी गुरुपौर्णिमा आल्याने श्रींच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी सोमवारपासून गोंदवल्यात हजेरी लावली होती. श्रींच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी दुर अंतरापर्यंत रांगा लावलेल्या होत्या.

Intro:सातारा गुरुच्या भेटीसाठी आतुर झालेल्या शिष्यगणांमुळे श्री ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर समाधी मंदीरात आज गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तीचा महापुर ओसंडुन वाहत होता.श्रीराम नामाच्या जयघोषात हजारो भाविक श्रींच्या समाधीचे दर्शन घेवुन धन्य झाले.Body:अनेक भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने श्रींना गुरु करुन घेतले.परतणाऱ्या आषाढी वारीमुळेही भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.श्रींच्या समाधी मंदीरात गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे पंचपदी भजनाने सुरुवात झाली होती.त्यानंतर अखंड नमास्मरण,भजन,श्री सद्गुरु लिलामृत पारायण आदी विविध धार्मिक कार्यक्रम आठवडाभर सुरु होते.आज पहाटे काकड आरतीने गुरुपौर्णिमेच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.सकाळी मुख्य समाधी मंदीरात अनेक भाविक अनुग्रह घेत होते.तसेच अभिषएकासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.सकाळी साडेआठच्या सुमारास रामदासी भिक्षेला सुरुवात करण्यात आली.रविवारनंतर बेंदुर सणाच्या सुटीला जोडुनच आज गुरुपौर्णिमा आल्याने श्रींच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी काल पासुनच गोंदवल्यात हजेरी लावली होती.आज पहाटेपासुनच श्रींच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी दुर अंतरापर्यंत रांगा लावलेल्या होत्या.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.