ETV Bharat / state

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू; आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा गौप्यस्फोट - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात लवकरात लवकर सरकार सत्तेत यावे, यासाठीच्या हालचाली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या ( Legislative Council elections ) निकालानंतर सुरू झाल्या होत्या, असा गौप्यस्फोट भाजपचे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ( BJP MLA ShivendraRaje Bhosale ) यांनी केला आहे.

MLA Shivendra Raje
आमदार शिवेंद्रसिंहराजें
author img

By

Published : Jun 23, 2022, 12:05 PM IST

सातारा - देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात लवकरात लवकर सरकार सत्तेत यावे, यासाठीच्या हालचाली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाल्या होत्या, ( Legislative Council elections ) असा गौप्यस्फोट भाजपचे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ( BJP MLA ShivendraRaje Bhosale ) यांनी केला आहे. राज्यात नेमके कोणाचे सरकार स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

तर मध्यवर्ती निवडणुकांसाठी आम्हीही तयार- एकनाथ शिंदेंसह सातारा जिल्ह्यातील महेश शिंदे व शंभूराज देसाई हे शिवसेना आमदार नॉट रिचेबल असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, या गोष्टी न्यूजच्या माध्यमातून ऐकल्या आहेत. मुळात हा दुसऱ्या पक्षांचा विषय आहे, त्यांच्या प्रमुख नेत्यांनी याची माहिती देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार लवकरात लवकर यावे, यासाठीच्या हालचाली विधान परिषद निवडणुक निकलापासून सुरू झाल्या आहेत. मध्यवर्ती निवडणुकांची सध्यातरी चर्चा नाही. मात्र, अस्थितरतेची परिस्थिती राहिली, तर आम्हीही मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.

हेही वचा- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बैठकीसाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी

हेही वचा- एकनाथ शिंदेंचे बंड यशस्वी झाल्यात जमा, मॅजिक फिगर 37 ओलांडली, सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.