ETV Bharat / state

सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या होणार २३ फेऱ्या, काउंटडाऊन सुरू - mahesh jadhav

सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या २३ फेऱ्या होणार आहेत.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल आणि पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपूते
author img

By

Published : May 18, 2019, 2:02 PM IST

सातारा - लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणीसाठी सहा दिवस उरले आहेत. नवीन औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीची जोरदार तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय कक्ष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक कक्षात मतमोजणीसाठी २० टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक सक्षम निरीक्षकांच्या १२० पथकांची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणीच्या २३ फेऱ्या होणार आहेत.

मतमोजणीसाठी सहा दिवसांचा कालावधी उरला असल्याने जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणी जोरदार तयारी सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडून मतमोजणी कामाचा आढावा घेतला जात आहे. त्यांच्याकडून स्टोअर रूमची पाहणी सातत्याने केली जात आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता आणि इतर अधिकारी मतमोजणीच्या कामाची तयारी करत आहेत. मतदानानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय मतपेट्या मधील स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. सीलबंद केलेल्या मतेपेठ्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपी, एसआरपी आणि जिल्हा पोलीस दलाच्या तिहेरी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. वखार महामंडळाच्या बाहेरील बाजूस बंदूकधारी जवान तैनात करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला आयोगाची मंजुरी

यापूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलांवर होत होती. यावर्षी मतमोजणी टेबलची संख्या 20 करावी, असा प्रस्ताव जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी भारत निवडणूक आयोगाला पाठवला होता. या प्रस्तावाला निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी उशिरा मंजुरी दिली. त्यामुळे एका विधानसभा मतदारसंघासाठी २० टेबल याप्रमाणे कक्षाची रचना करण्यात येणार आहे. टेबल संख्या वाढल्याने निकाल लवकर हाती येण्यास मदत होणार आहे.

Intro:सातारा: लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणीसाठी सात दिवस उरले असल्याने नवीन औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीची जोरदार तयारी सुरू असून ते अंतिम टप्प्यात आली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय कक्ष व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक कक्षात मतमोजणीसाठी 20 टेबलांची व्यवस्था करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक सक्षम निरीक्षकांच्या 120 पथकांची व्यवस्था करण्यात आली असून मतमोजणीच्या 23फेऱ्या होणार आहेत.

Body:मतमोजणीसाठी सात दिवसांचा कालावधी उरला असल्याने जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणी जोरदार तयारी सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडून मतमोजणी कामाचा आढावा घेतला जात आहे. त्यांच्याकडून स्टोरूम ची पाहणी सातत्याने केली जात आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता आणि इतर अधिकार्‍यांची मत मोजणी कामाची तयारी करत आहेत. मतदानानंतर मतदान झाल्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय मतपेट्या मधील स्टोगरूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सीलबंद केलेल्या मतेपेठ्याच्या सुरक्षेसाठी सीआरपी, एसआरपी आणि जिल्हा पोलिस दलाच्या तिहेरी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. वखार महामंडळाच्या बाहेरील बाजूस बंदूकधारी जेवण तैनात करण्यात आले आहेत.

(जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला आयोगाची मंजुरी...
यापूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 14 टेबल वर होत होती. यावर्षी मतमोजणी टेबलची संख्या 20 करावी असा प्रस्ताव जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी भारत निवडणूक आयोगाला पाठवला होता. या प्रस्तावाला निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी उशिरा मंजुरी दिली. त्यामुळे एका विधानसभा मतदारसंघासाठी वीस टेबल याप्रमाणे कक्षाची रचना करण्यात येणार आहे. मोजणीची टेबल संख्या वाढल्याने निकाल लवकर हाती येण्यास मदत होणार आहे.)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.